लाकडी ठोकळे सुडोकू खेळ हा सुडोकू ठोकळे खेळ आहे. क्लासिक ठोकळे कोड आणि सुडोकूचे मजेदार मिश्रण! खेळण्यास सोपा आणि मजेदार. स्वत:चाल आव्हान द्या. फक्त ओळीतीलच नव्हे तर ३ X ३ च्या चौकटीतील सारेच ठोकळे आपण काढु शकता. म्हणुनच लाकडी ठोकळे सुडोकू खेळात विविध आकाराचे ठोकळे आपणांस बसविण्यासाठी मिळतात!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळात आपल्याला सापडेल:
अद्वितीय खेळ अनुभव! लाकडी ठोकळे सुडोकू खेळ हा क्लासिक ठोकळे कोड खेळ पूर्ण नविन नियमांसह आहे! ह्या लाकडी ठोकळे सुडोकू खेळात आपण फक्त ९ X९ च्या चौकडीतुन शक्य तितके ठोकळे काढायचे आहेत. दिलेले ठोकळे आपण आडव्या किंवा उभ्या ओळीत बसवुन सगळे ठोकळे काढु शकता. ह्या लाकडी ठोकळे सुडोकू खेळात, आपण ३ X३ च्या चौकटीतील ठोकळेही काढु शकता! आणि काँबो स्कोर मिळविण्यासाठी आपण विविध ओळी आणि चौकटी पूर्ण करण्यासाठी आपली बुद्धीमत्ता पणाला लावा!
खेळाचा खास नियम! फक्त आपल्याचसाठी लाकडी ठोकळे सुडोकू खेळात एक खास नियम आहे! ठोकळे फिरविले जाऊ शकत नाहीत म्हणुन ठोकळे कोडी खेळणारे खेळाडूंना मिळालेले ठोकळे कोणत्याच जागी बसत नाहीत आणि खेळ संपतो. पण आता आम्ही खास आपल्यासाठी एक बॉक्स तयार केलेय जिथे आपण नको असलेले ठोकळे तात्पुरते साठवु शकता. तिथे साठवा आणि नविन आकाराचे नविन ठोकळे मिळवा! जेव्हा बॉक्समधील ठोकळे बोर्डावर बसु शकतात तेव्हा फक्त त्यांना खेचुन बसवा! ह्या खास बॉक्समुळे ठोकळे कोड खेळ सोपा आणि मजेदार झाला आहे! ह्यासह आपला सर्वोच्च स्कोर बनवा!
वेळेचे बंधन नाही! लाकडी ठोकळे सुडोकू खेळ खेळाडुंना फक्त खेळाचेच वातावरण देतो! वेळेचे बंधन नसल्याने खेळाडू पूर्ण कौशल्य पणाला लावुन शक्य तितके ठोकळे काढु शकतात आणि त्यांचा सर्वोच्च स्कोर मिळवु शकतात!
बहुविध स्कोर मॉडेल! लाकडी ठोकळे सुडोकू खेळात जर आडव्या किंवा उभ्या ओळीतील वा ३X३ चौखटीतील सगळे ठोकळे काढले तर स्कोर मिळतो. त्याचप्रमाणे, खेळाडू विविध ओळी आणि चौखटी पूर्ण करण्यासाठी कौशल्य पणास लावुन काँबो स्कोर मिळवु शकतात! चांगल म्हणजे जेव्हा खेळाडू सातत्याने स्कोर करतात तेव्हा त्यांना स्ट्रीक स्कोर ही मिळतो!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळ खेळण्यास सोपा असला तरी आव्हानांनी भरलेला आहे! खेळाडुंना त्यांची तर्कशक्ती पणास लावुन विविध आकाराचे ठोकळे योग्य जागी बसवावे लागतात. ह्यातील निर्णय घेण्यासाठी योजना जरुरी असते. एक छोटा चरण खेळाडुंना सर्वोच्च स्कोरची ट्रॉफी देऊ शकतो किंवा पूर्ण खेळच संपवितो!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळ क्लासिक आणि आव्हानात्मक खेळ आहे. लाकडी ठोकळे सुडोकू खेळासह आपण आपला आयक्यू सुधारु शकता आणि मन तीक्ष्ण करु शकता! लाकडी ठोकळे सुडोकू खेळ डाऊनलोड करा आणि आपल्या मित्रपरिवार तसेच कुटुंबासह सामायिक करा. आपला स्कोर रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांना आव्हान द्या!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळ हा सर्व लिंगभेदाच्या आणि वयाच्या लोकांसाठी योग्य आहे! लाकडी ठोकळे सुडोकू खेळाची मजा लुटा! आपल्या कॉफीसाठी थांबताना किंवा लाईनीत उभे असताना आपण लाकडी ठोकळे सुडोकू खेळ खेळु शकता. लाकडी ठोकळे सुडोकू खेळ ऑफलाईनही उपलब्ध आहे! आपण ह्यास केव्हाही आणि कुठेही खेळू शकता!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळ चटक लावतो! जास्त स्कोर करण्यासाठी स्वत:लाच आव्हान द्या! हा लाकडी ठोकळे सुडोकू खेळ वेळही चांगला घालवतो! पण ह्याची मेहनत मजाही देते! योजना बदलत रहा आणि प्रयत्न करीत रहा!
लाकडी ठोकळे सुडोकू खेळ डाऊनलोड करा. स्वत:साठी अद्वितीय खेळ अनुभव मिळवा. लाकडी ठोकळे सुडोकू खेळ आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबासह सामायिक करा! ह्या लाकडी ठोकळे सुडोकू खेळासह मेंदूला व्यायाम द्या आणि मजा करा!
Wood Block Puzzle Game for sudoku style is easy to play yet full of challenges! Players have to take advantage of their logical thinking skills to put blocks with different shapes in just the right place. It requires strategy to make decisions, which can sharpen your brain and improve your IQ. Download Wood Block Sudoku Game and share it with your friends and families. Challenge them with your score record to see if they could beat it!
या रोजी अपडेट केले
५ डिसें, २०२४