"मराठी या भाषांतून इंग्रजी बोलणे आणि व्याकरण शिका. इंग्रजी संभाषण, व्याकरण आणि शब्दसंग्रह बांधणीसाठी 24 कोटींपेक्षा अधिक लोकांद्वारे वापरला जाणारा एक मोफत इंग्रजी शिकण्याचा अभ्यासक्रम.
CultureAlley चे Hello English अॅप पहिल्या क्रमांकाचे मोफत शैक्षणिक अॅप आहे, आणि इंग्रजी शिकण्यासाठीचे सर्वोत्तम मोफत अॅप आहे.
"GOOGLE'S BEST OF 2016 APPS" आणि IAMAI द्वारे "MOST INNOVATIVE APP OF 2016" म्हणून नावाजले गेलेले.
वैशिष्ट्ये:
★ 475 क्रियात्मक धडे - संभाषणात्मक इंग्रजी, व्याकरणातील मुद्दे, शब्दसंग्रह आणि आणखी इतर गोष्टींसह 100% मोफत संवादपूर्ण धडे. या सर्व धड्यांचा ऑफलाईनसुद्धा अभ्यास करता येतो.
★ अद्भुत खेळ - वाचन, भाषांतरण, स्पेलिंग, व्याकरण, शब्दसंग्रह यावर आधारित खेळ. तात्काळ उत्तरे आणि व्याकरणाच्या टिपांसह.
इंग्रजी शिक्षकांशी चर्चा करा - व्याकरण आणि भाषांतरणाशी संबंधित प्रश्न शिक्षकांना विचारा.
★ दैनंदिन बातम्यांद्वारे सराव - ताज्या बातम्या, लेख, ऑडिओ-व्हिडीओ क्लिप्स आणि ई-बुक्स यांसह शिका.
★ संभाषण सरावाचा खेळ: दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे संभाषण शिकण्यासाठी अॅपमध्ये बोला - तुमचे इंग्रजीत बोलण्याचे कौशल्य सुधारा.
★ 10,000 शब्दांचा शब्दकोश - नवीन शब्द शिका आणि त्यांचे उच्चारण ऐका
★ तुमचा रँक जाणून घ्या: तुमचा जागतिक आणि शहरातील रँक जाणून घ्या.
आता लगेच हे अॅप डाऊनलोड करा आणि आपल्या नोकरीच्या मुलाखतीच्या तयारीसाठी, किंवा परीक्षेमध्ये, किंवा आपल्या मित्रांवर छाप पडण्यासाठी मदत प्राप्त करा! तुमचे इंग्रजी संभाषण, लिखाण, वाचन व आकलन आणि श्रवण कौशल्ये सुधारा. आत्मविश्वासाने इंग्रजीत बोला!"
या रोजी अपडेट केले
१० जून, २०२४