अॅपबद्दल माहिती:Flipkart - तुमच्या खरेदीच्या सर्व गरजांसाठी एक विश्वासार्ह अॅप! Flipkart अॅपपवरून तुम्ही घरबसल्या, आरामात आणि महत्तवाचे म्हणजे तुमच्या भाषेत हवी ती खरेदी करू शकता. Flipkart वर तुम्हाला गॅरन्टी, वॉरंटीसह 100% अस्सल प्रॉडक्ट मिळतात. योग्य किंमत, जबरदस्त डिस्काउंट, अनेक ऑफर आणि बक्षिसे तसेच प्रत्येक खरेदीवर सुपरकॉइनसुद्धा मिळतात. Flipkart वर काय नाही...मोबाइल. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, गृहपयोगी वस्तू, किराणा सामान आणि इतर अनेक प्रॉडक्टची भव्य रेंज उत्कृष्ट डील आणि वेळोवेळी मिळणारे अपडेटही.
Flipkart अॅप हवे तरी कशाला?- Flipkart चे नवीन डिझाइन, अप्रतिम आणि वापरण्यास सोपे फीचर्स तुमच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करतील.
- आता नको ती बाजारातील गर्दी, लांबलचक रांगा आणि धक्काबुक्की. घरबसल्या किराणा सामानाची ऑर्डर द्या आणि तुम्हाला हव्या त्या स्लॉटमध्ये किराणा तुमच्या दारात.
- आता सोफ्यावर आरामात बसून आमच्या LiveShop+ वर ऑनलाइन खरेदी करा
- आमच्या ग्रुप-बाय फीचरसह तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत एकत्र खरेदी आणि एकत्र बचत करा.
- तुम्ही जशी तुमच्या गावातल्या बाजारात किंवा शहरातल्या मार्केटमध्ये तुमच्या भाषेत खरेदी करता तशीच Flipkart वर देखील करा कारण Flipkart आता 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- आमचे इंजिनीयर, डिझायनर आणि लेखक तुमच्या खरेदीचा प्रत्येक क्षण सुखकारक व्हावा यासाठी झटत असतात.
मग उशीर कसला? आत्ताच Flipkart अॅप अपडेट करा. तुम्हाला Flipkart ची नवीन आवृत्ती नक्कीच आवडेल!
_____________________________________
तुमच्याकडे अॅप सुधारण्यासाठी कोणत्याही सूचना असल्यास, आम्हाला
[email protected] वर ईमेल पाठवा.