तुमची हरवलेली Android डिव्हाइस शोधा, ती सुरक्षित ठेवा, त्यावरील डेटा मिटवा किंवा त्यावर आवाज प्ले करा.
तुमचा फोन, टॅबलेट, हेडफोन आणि इतर ॲक्सेसरी ऑफलाइन असल्या, तरीही नकाशावर पहा.
तुमचे हरवलेले डिव्हाइस जवळपास असल्यास, ते शोधण्यासाठी आवाज प्ले करा.
एखादे डिव्हाइस हरवल्यास, तुम्ही ते रिमोट पद्धतीने सुरक्षित ठेवू शकता अथवा त्यावरील डेटा मिटवू शकता. एखाद्या व्यक्तीला तुमचे डिव्हाइस सापडल्यास, तुम्ही लॉक स्क्रीनवर प्रदर्शित करण्यासाठी कस्टम मेसेजदेखील जोडू शकता.
Find My Device नेटवर्कमधील सर्व स्थान डेटा एंक्रिप्ट केलेला आहे. हा स्थान डेटा Google लादेखील दृश्यमान नाही.
डिस्क्लेमर
Find My Device नेटवर्कसाठी स्थान सेवा आणि ब्लूटूथ इंटरनेट कनेक्शन व Android 9 व त्यावरील आवृत्ती आवश्यक आहे.
निवडक देशांमध्ये आणि वयानुसार पात्र असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
या रोजी अपडेट केले
३ डिसें, २०२४