हा एक खेळाडु / जास्त खेळाडुंच्या खेळांचा संग्रह आहे ज्यात 1, 2, 3, 4, 5, च नाही तर 6 पर्यंत खेळाडु एकाच डिव्हाइसवर (स्मार्टफोन वा टॅबलेट) एकाच वेळी खेळु शकतात. प्रत्येक खेळाचे नियम अगदी साधे आहेत आणि खेळ समजायलाही सोपे आहेत.
डान्स पार्टी सारख्या ठिकाणी हे खेळ आपण कोणाबरोबरही खेळु शकता वा काय बोलायच हे कळत नाही अशा पहिल्या डेटवरही खेळुन गप्पांचा ओघ सुरु करू शकता. हे अॅप विवाहित जोडप्यांनाही एकत्र खेळण्यासाठी उत्कृष्ट आहे, भाऊ-बहिणी, मुले-आईबाबा, मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालविण्याचे सुंदर साधन आहे. काही कारणांसाठी दोन खेळाडुंचे गेम मस्त चुरशीचे आणि गंमतशीर होतात.
प्रत्येक गेम हा दोन खेळाडुंचा गेम आहे ज्यात जास्तीच्या मोडस् 3, 4, 5 आणि 6 खेळाडुंसाठी आहेत. जितके जास्त लोक एकत्र खेळतात, तितकीच जास्त मजा! जर आपणाबरोबर खेळण्यासाठी कुणीही नाही, तरीही आपण एकटेसुद्धा1प्लेयर मोडमध्ये खेळु शकता ज्यात आपण आपली स्कीलस वाढवू शकता ज्याचा फायदा आपल्याला नंतर इतरांबरोबर खेळताना नक्कीच होईल.
आमच्याकडे मिनी-गेमसही इथे आहेत ज्याचे नियम अगदी विचित्र आहेत, पण मोबाइलवर लोकप्रिय असलेल्याचे नविन अवतार आहेत. ते सगळे 6 खेळाडु एकाच स्क्रीनवर खेळण्याच्या वेड्या जरुरतीप्रमाणे बदलले आहेत. उदाहरणार्थ:
- जास्त खेळाडुंचा अंतहीन धावणारा
- जास्त खेळाडुंचा पंख हलविणारे पक्षी
- प्लॅटफॉर्मवरुन उडी मारायचे गेम
- एका ओळीत च्या बरोबर टिक-टॅक-टो तीन नियमांसकट
- एकत्रितपणे वाहता रस्ता ओलांडणे
- बिंगो
- किल्ले सर करण्यासाठी सैन्य पाठविण्याचा धोरणी गेम (ह्यातील सिंगल प्लेयरमध्ये दुष्ट अल आहे)
- फुटबॉल / सॉकर (पाँग आणि हॉकीच्या जवळचा)
- 1024/2048 कोड्याची जास्त खेळाडु आवृत्ती
- फक्त आपल्या टाईल्सना टॅप करा
- फुगे फोडा
आम्ही नियमितपणे नवनविन मिनी-गेमस् देत असतो. ह्याच्या अपडेटवर लक्ष ठेवा आणि आपल्या सोबत्यांनाही ह्या खेळाबाबत जरूर सांगा!
By installing the game you agree to privacy policy of Google (AdMob): https://www.google.com/intl/en/policies/privacy and Unity (Unity Analytics): https://unity3d.com/legal/privacy-policy
या रोजी अपडेट केले
५ फेब्रु, २०२४