फोटो एडिटर प्रो फोटो संपादनासाठी आवश्यक असे सर्व काही देतो.अनेकविध शैलीदार इफेक्ट्स, ग्रिड वे रेखाटन साधने जी एखादी नेत्रदीपक कलाकृति बनवण्यात मदतीची ठरतात, अगदी तुम्ही प्रथमच फोटो संपादित करीत असलात तरीही. फोटो एडिटर प्रो सह तुम्ही आपली कामगिरी Instagram, Whatsapp, Facebook इत्यादिंवर थेट पोस्ट करू शकता. तर आपली रचनात्मकता समोर आणा आणि एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे फोटो एडिट करा!
👓
फोटोंसाठी 60+ फिल्टर्स- लोमो, पिंक, व्हिग्नेट, नॅचरल, वॉर्म, ड्यू, डार्क, कोको...
- प्रखरता, कॉन्ट्रास्ट, परिपूर्णता, झाक, वॉर्म्थ इत्यादि एडजस्ट करा.
✨
Glitch इफेक्ट्स आणि ब्लर पार्श्वभूमी- GB, RG, निऑन, निगेटिव्ह, स्वर्ल, पिक्सेल, फिशआय आणि इतर अनेक;
- फोटो पार्श्वभूमी अंधुक करून
DSLR Blur Effect मिळवा.
👑
फोटो ब्लेंडर आणि लाइट Light FX- दोन फोटो एकत्र आणि ब्लेंड करून उत्कृष्ट कलाकृति तयार करा;
- बोकेह, लेन्स, स्प्लॅश आणि अनेक लाइट लीक इफेक्ट्स.
💃
बॉडी रीटच- आदर्श फिगरसाठी सडपातळ शरीर व चेहरा;
- पायांची लांबी वाढवून शरीराचे अनुपात सुंदर करा;
- अनेकविध केशसज्जा, स्नायू आणि टॅटू स्टिकर्स.
🎨
फोटो कोलाज मेकर- 18 पर्यंत फोटोंचा कोलाज झटपट तयार करा;
- 100+ ग्रिड, पार्श्वभूमी, फ्रेम व फिल्टर्सचा विशाल संग्रह;
- लहान मुलांसाठी हॅलोवीन, सौंदर्यशास्त्र, कार्टून, इमोजी, डूडल आणि इतर अनेक फोटो स्टिकर्स.
📸प्रमुख वैशिष्ट्ये
+ पॉवरफुल व सोपी फोटो संपादन साधने;
+ फोटोंसाठी शेकडो फिल्टर्स आणि फोटो इफेक्ट्स;
+ Glitch आणि लाइट लीक इफेक्ट्स;
+ शरीर व चेहरा सडपातळ करण्यासाठी बॉडी एडिटर;
+ 100+ लेआउट्स आणि पार्श्वभूमीसह कोलाज मेकर;
+ DSLR ब्लर इफेक्ट सह ब्लर फोटो एडिटर;
+ खूप सारे मजेदार स्टिकर्स;
+ रेखाटन करा आणि विभिन्न कलात्मक फाँट्ससह मजकूर टाका;
+ क्रॉप करा, उभे व आडवे फिरवा;
+ प्रखरता, कॉन्ट्रास्ट, वॉर्म्थ आणि परिपूर्णता इत्यादि एडजस्ट करा;
+ हायलाइट आणि शॅडो;
+ Instagram साठी इंस्टा 1:1 स्क्वेअर आणि ब्लर पार्श्वभूमी.
+ Instagram, Facebook, Whatsapp, इत्यादिंसाठी उच्च रिझोल्यूशनचे फोटो शेअर करा.
फोटो एडिटर प्रो लगेच आजमावून पहा. हा सर्वात सोपा, पण सर्वात उपयोगी फोटो इफेक्ट एडिटर आहे. फोटो एडिटर प्रोसह तुमचे स्मरणीय क्षण एखाद्या कलाकृति प्रमाणे जतन होतील. तुम्हाला कुठलीही समस्या असल्यास किंवा सूचना करायची असल्यास निःसंकोच आम्हाला कळवा. ईमेल:
[email protected].