Bubble Poke - फुग्यांचा खेळ

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.३
३ लाख परीक्षण
१ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

सोपा मजेदार फुगे फोडण्याचा खेळ. समान रंग असलेले २ किंवा अधिक लगतचे फुगे निवडा आणि त्यांना फोडा. एका थापेत अधिकाधिक फुगे फोडा आणि तितकेच अतिरिक्त गुण प्रत्येक फुग्याकरिता मिळवा.

वैशिष्ट्ये:
* खेळ खेळण्यासाठीचे निरनिराळे नियम - सेटिंग्ज तपासा !
* स्तर - एकापेक्षा एक सरस खेळण्याचे विविध स्तर.
* विविध रंग संग्रहातून (४-८) आपल्या आवडत्या फुग्याची निवड करा.
* तुम्ही खेळलेली चाली आधीच्या स्थानी पूर्ववत करू शकतात.
* रंगहीन शैलीत खेळा.
* सर्वोच्च गुणांची सूची.
* अतिरिक्त वैशिष्ट्ये : खेळाच्या थीम मध्ये लाइव्ह वॉलपेपर आणि घड्याळाचे विजेट.
या रोजी अपडेट केले
१ जाने, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
स्थान, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
२.७५ लाख परीक्षणे

नवीन काय आहे

नवीन स्तर जोडले