बॅंक रॉबरी...गुन्हेगारीचा स्वतंत्र विषय व्हावा, असा हा दरोड्याचा प्रकार. एकदाच हात मारून गब्बर माल मिळवण्याचा सोपा मार्ग...पण हा मार्ग बॅंकेच्या संचालकांनीच अवलंबला तर? संपूर्ण यंत्रणाच जेव्हा या कटात सामील होते, तेव्हा काय होतं? ऐका सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'असह्य' ऋषी देशपांडे यांच्यासह!
Detektīvromāni un trilleri