'बाजिंद' ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं. याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांचं अद्भुत रसायन म्हणजे 'बाजिंद' ही कादंबरी.
Kriminalgåtor och spänning