"माणूस चंद्रावर जाण्याआधी लिहिलेली ज्युल व्हर्नच्या चंद्रावर स्वारी या कादंबरीने माणसांना चंद्रावर जाण्याची प्रेरणा दिली.रॉकेट हा प्रकार आता कुठे आपल्याला माहीत झाला आहे. ज्यूल व्हर्न रॉकेटसाठी थांबला नाही. त्याने आपल्या बहाद्दर मानस पुत्रांना तोफेच्या पोकळ गोळ्यात बसवून धुडूमधीशी चंद्रावर स्वारी करायला पाठवले. तर अशी आगळी वेगळी कहाणी ऐकायला कोणाला आवडणार नाही. चंद्रावर स्वारी -ऐका , विनम्र भाबल यांच्या आवाजात