Huma (Sushi Katha)

· Sushi Katha 第 19 冊 · Storyside IN · 朗讀者:Sanket Mhatre
有聲書
29 分鐘
完整版
符合資格
評分和評論未經驗證  瞭解詳情
想要試閱 2 分鐘 嗎?無論是否有網路連線,都能隨時聆聽。 
新增

關於本有聲書

'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?' 'अशर्फी महल?'... 'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश्यप मला विचारतोय, 'डी. के. अजूनही ठरव, तू 'अशर्फी महल'मध्ये जाणार?' अंगावर काटा आणणारी 'हुमा'... नक्की ऐका!

為這本有聲書評分

歡迎提供意見。

聆聽資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
您可以使用電腦的網頁瀏覽器閱讀從 Google Play 購買的書籍。