Kaatal Point (Sushi Katha)

· Sushi Katha पुस्तक 20 · Storyside IN · Sanket Mhatre द्वारे सुनावणी
ऑडिओबुक
18 मिनिट
संक्षिप्त न केलेले
पात्र
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या
1 मिनिट चा नमुना हवा आहे का? कधीही ऐका, अगदी ऑफलाइन असतानादेखील. 
जोडा

या ऑडिओबुकविषयी

'तो हा- आजचा दिवस का?' 'होय. दर श्रावणातल्या अमावस्येला ही पॅसेंजर आपोआअप 'कातळ पॉईन्ट'ला थांबतेच! इंजिनपासून सहाव्या डब्यात क्रांतिकारक होते. दर वेळी सहाव्या डब्यातल्या लोकांना वेगळं, विचित्र काहीतरी जाणवतं! बघ, आता स्टेशनला गाडी थांबली की सहावा डबा पूर्ण रिकामा होईल! त्यातले प्रवासी नेहमीच दुसर्‍या डब्यात पळतात! आजच्या दिवशी ड्युटीवरचा कोणताही ड्रायव्हर घाट ओलांडेपर्यंत गाडी चालवत नाही! स्टेशन आलं की गाडी आपोआप थांबेल. तिथून--- ...तिथून पुढं काय? जाणून घ्यायचे असेल तर आजच ऐका, सुहास शिरवळकर लिखित भयरोमांच कथा: कातळ पॉईंट.

या ऑडिओबुकला रेट करा

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

ऐकण्याविषयी माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
आपल्‍या संगणकाच्या वेब ब्राउझरचा वापर करून तुम्ही Google Play वरून खरेदी केलेली पुस्‍तके वाचू शकता.

मालिका सुरू ठेवा

Suhas Shirvalkar कडील आणखी

समान ऑडिओबुक