२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणार्या आख्यायिकांवर आधारित होते. अश्याच प्रकारची ही गूढ रम्य कादंबरी ऐका प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या आवाजात ...
Znanstvena fantastika i fantazija