Chcesz dodać fragment o długości 4 min? Możesz go słuchać w każdej chwili, nawet offline.
Dodaj
Informacje o audiobooku
भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी "पिझारोचे थैमान" पिझारो या विलक्षण साहसी पण तितकाच क्रूर माणूस. त्याने मूठभर सैनिकांसह दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात सोनं लुटण्यासाठी धुडगुस घातला त्याची कथा