reportHinnangud ja arvustused pole kinnitatud. Lisateave
Kas soovite näidist kestusega 1 min? Kuulake millal tahes, isegi võrguühenduseta.
Lisa
Teave selle audioraamatu kohta
महिला वर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साडी आणि ब्लाउज. रेडिमेड ब्लाउजची संकल्पना पुढे नेत "एस. ए . इनामदार रेडिमेड ब्लाऊजेस" ची १९८९ साली स्थापना झाली आणि प्रांजल इनामदार यांनी केलेल्या मेहेनतीमुळे त्या आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्याच यशाची कहाणी ऐका . स्टोरीटेलवर - अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात.