एखादा चांगला चित्रपट पाहिल्यावर, भट्टी चांगली जमलीय...अशी आपण आपसूक दाद देतो. पण त्यामागे अनेक गोष्टी असतात, पडद्यामागच्या शेकडो गोष्टींचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती म्हणूनच महत्वाची असते. ऐकुया अशाच एका सूत्रधाराबद्दल...
Yritystoiminta ja sijoittaminen