Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
कोल्हापूरचे सीनिअर पीआय मोहिते पुण्याच्या कमिशनरांच्या केबिनमध्ये असताना एक धक्कादायक बातमी येऊन धडकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कमिशनरांना ताबडतोब मुंबईत बोलावून घेतलंय. पण त्याआधी त्यांना निलेश सुर्वेला भेटायचंय.