רוצה דוגמה למשך 4 דק'? אפשר להאזין בכל זמן, אפילו אופליין.
הוספה
מידע על ספר האודיו הזה
विमनस्क अवस्थेत ऑफिसमध्ये परतलेल्या निलेश सुर्वेला त्याचा अननोन सोर्स परत एकदा फोनवरून पुढच्या खुनाची टिप देतो. तो हे पोलिसांना सांगायचा विचार करतोय. पण पोलिस त्याच्यावर विश्वास ठेवतील?