जयंत नारळीकर यांची " व्हायरस" हि सायन्स फिक्शन कादंबरी. इंग्रजीतील इंडिपेन्डन्स डे या चित्रपटात हीच कल्पना वापरली गेली आहे. हि कादंबरी ऐकत असताना अप्रत्यक्ष रित्या डोळ्या समोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते.या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे.आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात ? हे जाणून घ्यायचं असेल तर , नक्की ऐका - अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात ,"व्हायरस"
Wetenskapsfiksie en fantasie