व्यंकटेश माडगूळकर लिखित मराठी कादंबरी "मंतरलेले बेट " सचिन सुरेश यांच्या आवाजात. न्यूयार्क मधील "मॅनहटन" शहराचे वर्णन या कादंबरीत केले आहे.तेथील पाश्चात्य संस्कृती आणि वेगवेगळ्या जमातीचे लोक एकत्र राहताना त्यांच्यातील तालमेल, सभ्यता ,संस्कृती याचे रोचक वर्णन आपल्याला अनुभवायला मिळते.