AMSY THE POWER BEYOND YOUR SUBCONSCIOUS MIND (MARATHI)

· WOW Publishings Private Limited · Narrated by Leena Bhandari
5.0
2 reviews
Audiobook
5 hr 16 min
Unabridged
Ratings and reviews aren’t verified  Learn More
Want a 31 min sample? Listen anytime, even offline. 
Add

About this audiobook

AMSY - द पॉवर बियॉण्ड युअर सबकॉन्शिअस माईंड

अदृश्य शक्तीचे चमत्कार व सात फायदे

आज माणूस सतत जो मोबाईल घेऊन फिरत आहे, त्या लहानशा मोबाईलमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले असते. फक्त अट एकच की मोबाईल इंटरनेटला जोडलेला असला पाहिजे. तुम्ही सर्वजण जाणता की इंटरनेट एका अदृश्य तरंगांनी एका टॉवरशी जोडलेले असते.

त्याचप्रमाणे प्रत्येकजण एका अदृश्य शक्तीशी जोडलेला असतो. फरक इतकाच की आपण त्याबाबतीत अनभिज्ञ असतो. ही शक्ती आपल्या अंतर्मनाच्या शक्तीच्याही पलीकडे आहे. ती आहे ए.एम.एस.वाय.ची शक्ती. अगदी बरोबर! हा शब्द कदाचित तुम्ही पाहिल्यांदाच ऐकला असेल. पण ए.एम.एस.वाय. हा आपल्या शरीराचाच एक अदृश्य भाग आहे. एकदा का तुम्ही या अदृश्य भागाशी जोडले गेलात तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल व तुम्ही तुमचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकाल.

उदाहरणार्थ,

* तुम्ही विकासाच्या उच्चतम स्तरावर जीवन जगू शकता.

* नात्यांमध्ये सखोल प्रेम अनुभवू शकता.

* अदृश्य ए.एम.एस.वाय.च्या शक्तीच्या आधारे तुम्ही तुमच्या जीवनातील न उलगडलेल्या समस्यांचे निराकरण करू शकता.

* सर्व निर्जीव वस्तूही उदाहरणार्थ, मोबाईल फोन, लॅपटॉप, गाडी, घर इ. तुमच्यासाठी चांगले काम करू शकतात.

* लोकांशी व निसर्गातील सर्व प्राणिमात्रांशी तुमचे नाते चांगले होऊ शकते.

* निरोगी आयुष्याबद्दल समज प्राप्त करून तुम्ही स्वतःला तसेच इतरांनाही निरोगी ठेवू शकता.

* जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे तुम्ही शिकू शकता.

प्रस्तुत पुस्तकामध्ये मानवी शरीरांच्या सर्व रहस्यांवरील पडदा एकेक करून दूर केला जात आहे. ते समजून घ्या व सरप्राइज गिफ्ट उघडून बघा. तुम्ही आर्श्यचकित व्हाल व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल.

TAG: Subconscious mind, Ultimate power, Growth, Health, Mental strength, Prosperity, Harmony, Spiritual progress, Manifestation, Problem-solving, Miraculous support, Harmony with nature, Limiting beliefs, Balance in life, Love, Joy, Contentment, Abundance, Self-improvement, Personal development, Sirshree, Happy Thoughts, WOW Publishings, Tej Gyan Foundation.

Ratings and reviews

5.0
2 reviews
Sharadraj Deshmukh
June 26, 2024
can't give review, just great
Did you find this helpful?

About the author

Sirshree is a spiritual maestro whose key teaching is that all paths that lead to truth begin differently but end in the same way—with understanding. Listening to this understanding is enough. Sirshree has delivered more than a thousand discourses and written over forty books on spirituality and self-help. He is the founder of the Tej Gyan Foundation which disseminates a unique system of wisdom from self -help to self-realization.

Rate this audiobook

Tell us what you think.

Listening information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

Listeners also liked

More by Sirshree

Similar audiobooks