Life is like an ocean in which restlessness ebbs and flows in tidal waves. But even within this, the sensitive man treads a different path, seeking his own heaven. A ray of light falling in a mundane courtyard can illumine an entire life. Tales that capture the delicate pulsations of the human mind, heart-warming tales that kindle a sense of self through the tumult of emotions. A collection rendered by the talented and delicate pen of Girija Keer! जीवनाच्या अथांग सागरप्रवाहात अस्वस्थतेच्या लाटा भरती-ओहोटीसारख्या उठतात. त्यातच मनस्वी माणूस स्वत:चं आभाळ शोधून वेगळ्या पाऊलवाटेनं प्रवासाला जातो. रोजच्याच अंगणात आलेला एखादा नवीन किरण सारं जीवनच उजळून जातो. मानवी मनाची स्पंदनं अलगद टिपत, भावभावनांचे कल्लोळ उरात बाळगून `स्व' जागृत करणाNया हृदयस्पर्शी कथा. गिरिजा कीर यांच्या हळुवार लेखणीतून साकारलेला प्रतिभासंपन्न आविष्कार!
Художественная литература