ADNYATACHYA MAHADWARAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
76
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

<p>Today, we see all over the world that the human mind has become terribly restless; no continent is an exception to this. In accordance with the nature, a human mind also is unable to tolerate the void created because of lack of faith, thoughts and values. The faiths that had been balancing the emotions and feelings so far have been eradicated or shattered. To fulfill the void people are becoming more and more passionate and inclining towards lust. The mental peace is replaced by physical pleasures with a wrong notion of satisfying the ‘self’. The apt picture of society portrayed in 1970 by the famous writer V. S. Khandekar in Adnyatachyta Mahadwarat stands to be true after almost half century. It compels the readers to take a pause and ponder over the reality.</p><p>&#39;&#39;आजचं मानवी मन मग ते जगातल्या कोणत्याही भागातलं असो, एका विचित्र पोकळीत गुदमरून तडफडत आहे. निसर्गाप्रमाणं मनुष्याच्या मनालाही श्रद्धांची, मुल्यांची आणि विचारांची पोकळी सहन होत नाही. जुन्या भावनांना आधारभूत असलेल्या श्रद्धा उध्वस्त झाल्यामुळे माणूस आता अनिवार वासनांच्याद्वारे त्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरिक शांतीची पोकळी इंद्रियसुखाच्या धुंदीन भरून काढता येईल, या कल्पनेन तो वासनातृप्तीच्या रोखणे धावत आहे....&#39;&#39; अशा पद्धतीने वि.स. खांडेकरांनी केलेली वर्तमान समाजमनाची चिकित्सा समजून घ्यायची तर या &#39; अज्ञाताच्या महाद्वारात &#39; पाऊल ठेवायलाच हवे. सन १९७० च्या दरम्यान हे वैचारिक लेखन पाव शतक उलटून गेल तरी आजही तंतोतंत लागू कस पडत याच आश्चर्य वाटत आणि विषादही !</p>

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.