AGNINRUTYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
104
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

स्वातंत्र्यशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पानापानांतून व्यक्त होणारी उत्कट स्वातंत्र्यभक्ती ही दोन गुणवैशिष्ट्ये शि. म. परांजप्यांच्या निबंधांत प्रकर्षानं आढळून येतात. देशभक्ती हा त्यांच्या प्रतिभेचा एकमेव आवडता रस होता. त्या प्रतिभेचे सामथ्र्य एवढे जबरदस्त होते, की इतरांनी ललित वाङ्मयाच्या आधाराने करून दाखवलेले चमत्कार, शिवरामपंतांनी ज्यात काव्याला विंâवा भावनेला फारशी जागा नाही, असे मानण्याचा परंपरागत संकेत होता, त्या निबंधासारख्या वाङ्मयप्रकाराच्या साहाय्याने लीलेने केले. देशभक्तीच्या रसाने उत्पुâल्ल झालेली आणि कल्पनेच्या सौंदर्याने नटलेली त्यांच्या निबंधांतील मनोहर स्थळे महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या लोकांना आनंद देत राहतील, त्यांचे उद््बोधन करतील.

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.