AMACHYA ITIHASACHA SHODH ANI BODH

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.7
10 件のレビュー
電子書籍
88
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

 This is a compilation of many of Dr. Jaising Pawar’s speeches while chairing various History Conferences.  Through these speeches he has taken an overall review of research related to history over the last century. He has also directed many views so as to speed up the process of research. This will surely enable many scholars and research personnel. What is the nature and scope of history…? What is the importance of social history…? What is the importance of regional history in national history…? What is the cause behind complete ignorance towards things and architect which is actually very important from the historical point of view…? What should we do to preserve our historical heritage…? What is the exact responsibility of researchers, professors and teachers of history…? Dr. Pawar discusses many such aspects through this compilation. Many of the Maharashtrian historians will get motivated for further research.

डॉ. जयसिंगराव पवार यांनी अनेक इतिहास परिषदांच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणांचा हा लेखसंग्रह....यामध्ये........महाराष्ट्रातील गेल्या शेसव्वाशे वर्षांतील इतिहास- संशोधन परंपरेचा शोध तर घेतला गेला आहेच, शिवाय ही परंपरा अधिक गतिमान कशी होईल, त्यासाठी इतिहासप्रेमींनी व अभ्यासकांनी काय करायला हवे, याचे दिग्दर्शन केले आहे.... इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती कशी असते?.... सामाजिक इतिहासाचे महत्त्व काय?.... स्थानीय इतिहासाचे राष्ट्रीय इतिहासात स्थान काय?...ऐतिहासिक वस्तू व वास्तू यांच्या अक्षम्य उपेक्षेची कारणमीमांसा काय?....आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण काय करावयास हवे?....इतिहासाचे शिक्षक इतिहासप्रेमी यांची यां संदर्भातील नेमकी कोणती जबाबदारी आहे?....अशा अनेक प्रश्नांची चर्चा डॉ. पवार या लेखांतून करतात....त्यातून महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी इतिहास संशोधनाकडे आकृष्ट होतील अशी आशा आहे. ...

評価とレビュー

3.7
10 件のレビュー

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。