AMERIKI RASHTRAPATI

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
524
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

President of America is considered to be the mightiest person in this world. Today, America being the supreme power, each and every policy adapted by him or decision taken by him plays a vital role worldwide. This reflects in countries like India where more importance is given to the policies implemented by America rather than giving importance to the internal policies of our country.   This makes it essential for us to understand as much as possible about the President of America. It helps us to know the way America progressed and reached the topmost position that it so much enjoys.  This book casts light on the lives of all the American Presidents; right from George Washington to Barack Obama. The presidential regime, the prevailing conditions and the after effects of their decisions are discussed in detail offering us an insight. 

जगातला सगळ्यांत प्रभावशाली माणूस म्हणून अमेरिकी राष्ट्रपतीचं वर्णन केलं जातं. अमेरिका ही एकमेव जागतिक महासत्ता असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतीच्या धोरणांवर आणि बारीकसारीक निर्णयांवर जगाचंही भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. अनेकदा तर भारतासारख्या देशामध्ये अंतर्गत धोरणांपेक्षा अमेरिकेनं उचललेल्या एखाद्या पावलाचे परिणाम जास्त दिसून येतात. म्हणूनच, अमेरिकी राष्ट्रपतींची अत्यंत सखोल आणि रंजक ओळख करून घेणं, अगदी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं आहे. यातून अमेरिका कशी घडत गेली आणि जगावर आपला प्रभाव कसा टाकत गेली, याचीही ओळख आपल्याला होईल. जॉर्ज वॉशिंग्टनपासून बराक ओबामापर्यंत आजवरच्या एवूâण एक अमेरिकी राष्ट्रपतींचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची कारकीर्द, तेव्हाची परिस्थिती आणि एकूणच त्यांच्या कामगिरीचे दूरगामी परिणाम या सगळ्या गोष्टींची सोप्या शब्दांमध्ये मांडणी करणारं हे पुस्तक आहे.

評分和評論

5.0
1 則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。