ANAHAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 1개
eBook
220
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

“Indeed, it is not fundamental that the son of a king should become a king himself. Look at us. The great sage Vedshastri is our father! But we, his two sons… could we follow his steps? One has studied the Vedas and is training young minds for the same while the other… What is he busy in? He is roaming aimlessly with his flute. The son of the great Vedshastri has devoted his life to music.” “The one who understands science but fails to judge people is nothing less than a dim-witted person. Haven’t we both learnt it? The only difference is you teach it to others while I practise it myself.” ‘The principle of soul!’ What will it be? Does my mind and dialect not understand it? Of course, I understand it, feel it. I am completely aware of it. The principle of my soul is ‘swara’. I do not know what my goal in life is, I do not know how to achieve it but the ‘swaras’ rip me apart. I cannot study this. For me the study is ‘swaras’ of the music maestro. The clouds have fallen apart. The sky is crystal clear, the sun rays are penetrating my unbeaten mind deeply, making it transparent like the pure ‘swara’, carrying me with it to the unbeaten.

‘‘राजाचा पुत्र हा राजाच झाला पाहिजे, यह जरुरी नहीं है। आपल्या दोघांना बघ! वेदशास्त्री! एक महान योगी, परंतु त्यांची दोन मुलं – एक वेदाभ्यास अध्ययन करून आज अनेक शिष्यांना विद्या दान करतो आहे आणि एक? बीन लेके घूम रहा है। यहाँ-वहाँ! वेदशास्त्र्याचा पुत्र बडे उस्ताद!'शास्त्रज्ञोप्यलोकज्ञो मूर्खतुल्यः’ अर्थात्, जो शास्त्र जाणतो; पण लोकपरीक्षा जाणत नाही, तो मूर्खासारखा होय! आपण दोघंही हे शिकलो आहोत. फर्वâ इतनाही है, तू आज ते इतरांना शिकवतोस आणि मी ते प्रत्यक्षात उतरवतो.आत्मतत्त्व? माझं आत्मतत्त्व कोणतं आहे? ते माझ्या मनाला आणि वाणीला समजत नाही का? पण मला समजतं. मला जाणवतं. आता मला पूर्णत्वानं जाणवतं. माझं आत्मतत्त्व सूर आहेत. मला लक्ष्य समजलं नाही... मला त्याचा भेद समजत नाही... पण स्वर मला भेदून जातात. मी नाही या अध्ययनासाठी. माझं अध्ययन म्हणजे बडे उस्तादांचे सूर.ढग बाजूला झाले आहेत. मळभ गेलं आहे. स्वच्छ निर्मळ सूर्यकिरणं... थेट माझ्या मनाच्या अनाहतपर्यंत पोहोचणारी.... पारदर्शक करणारी.... त्या शुद्ध स्वरासारखी... मला अनाहतमध्ये उतरवणारी. 

평점 및 리뷰

5.0
리뷰 1개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.