ANGELS AND DEMONS

· MEHTA PUBLISHING HOUSE
४.१
४० परीक्षण
ई-पुस्तक
448
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

प्राचीन पंथाच्या गुप्त मार्गाचा पुनर्शोध...

प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना कधी ऐकले नाही असे अस्त्र आणि कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. रॉबर्ट लँग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लड डमधल्या सुप्रसिद्ध "सर्न' या संशोधन संस्थेकडून त्यांच्या एका खून पडलेल्या फिजिसिस्टच्या छातीवर उमटवलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी बोलावले गेले.हिट्टोरिया वेत्रा या सुंदर शास्त्रज्ञाबरोबर, कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या, इल्युमिनाटी या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स, यांच्यामधून शोध घेताना ते अपहरण केलेल्या चार कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचेही साक्षीदार बनतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले प्रसंग आणि या भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना त्यांनी हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेले अतुलनीय साहस यांचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा? 

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
४० परीक्षणे
Praty Bhoye
८ फेब्रुवारी, २०२०
1०५०
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.