BENDBAJA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 3개
eBook
160
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे ‘सद्गुण’ म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्कील माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या  द.मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात  गवसला असल्यास नवल नाही. अशा ‘सद्गुणी’ माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शैलीत कथन करतात. तेव्हा सामान्यांना अगदी साध्यासुध्या वाटणाNया घटनासुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द.मां.च्या लेखनाचे एक वैशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्कील नजरेने पाहतात असे नव्हे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूरया ‘बेंडबाजा’मधून ऐकू येतील.

The author has spent his childhood in a town like Pandharpur which is actually a mixture of village life and urban life. The residents here are an excellent combination of innocence, shrewdness, stupidity and smartness. Da Ma, the author famous for his entertaining and humorous writing has successfully portrayed these qualities in his stories, always. He has also woven these qualities together and has shown the controversies in the minds of these people. In this book, the author has taken a review of various incidences right from his young age. It includes stories based on his journeys through railways and buses; his visit to Mumbai with his friend when by mistake they not only entered another’s house but also stayed there as their own. Through a few articles, he has tried to elaborate a few concepts in various fields. Throughout the writing, he reflects his witty humour making the reader forget everything for a moment. His words has such strength that they create a perfect picture engulfing us in its surroundings


평점 및 리뷰

5.0
리뷰 3개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.