BHUMIKANYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
1.5
2条评价
电子书
144
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

The stories in this book are all of a common woman whom we see often everywhere. These stories reveal the truth about her, the facts which are surprisingly intense, yet these stories are very meaningful and artistic. A girl child is a burden even before she is born. She is exploited at all the modes of life. No one seems to celebrate her birth, on the contrary, every single brick in the house mourns on her birth. This especially, worries the mother of such child. In a lifestyle, where scarcity is in ample, then all the women members of the family from the oldest to the youngest have to face the insufficiency, the scarcity, and the psychological and physical torture it brings with it. The society treats the male gender and the female gender differently. Under no circumstances, the woman can be the one to carry the name of her heredity. Rich or poor, a woman is always an outsider in her house, in her family, at her inlaws place, in her parent's house. She is treated as a servant, as a slave either directly or indirectly. Nobody believes that she has her class, caste, opinion, mind, etc. She is always considered as a downtrodden, she is always ignored. The society takes a pride in using her for its various desires. She is used to satisfy the lust. She is used for getting work done. She is used for raising the family. The society stands on her efforts. While doing so, the society decorates her with different ornaments under the name of vice, virtue, holy, sinful, lawful, and unlawful. The stories here are a result of all the feelings and concern for a woman who is naturally a prey to all this.These stories shade light on the drama, pity, struggle, poetry, injustice, negligence, torture, pain, trouble, exploitation, etc. We come across the images which are full of feelings, the dialogues which are very meaningful, the various aspects of the language, the different angles of narration, the perfect sequencing of the words, etc. All these aspects make the stories very lively and true. They affect the reader with the truthfulness. They impress the minds deeply. All these stories represent the pain of a female mind as never before.

ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाNया, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. `मुलगी जन्मल्याचे' दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपु-या जीवन-सुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाNया मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
समाजाची स्त्रीविषयक आणि पुरुषांविषयक रूढनीती भिन्न भिन्न आहे. कोणत्याही परिस्थितीत स्त्री `घराण्याचा वंशज' होऊ शकत नाही. श्रीमंती असो वा दारिद्र्य असो, घरात, कुटुंबात, सासरात, माहेरात स्त्री उपरीच असते. सेविका, दासी, गुलाम म्हणूनच तिला प्रत्यक्षाप्रत्यक्ष राहावे लागते. तिला वर्ण, जात, मत, मन असू शकत नाही. ती सदैव शुद्र आणि उपेक्षित असते. समाज आणि पुरुष तिला भोगण्यासाठी, तिच्या कष्टांवर जगण्यासाठी, कुटुंबहितास्तव तिला ढोरकामाला जुंपण्यासाठी ही शूद्रता नाना प्रकारांनी वापरतो. हा वापर करताना निरनिराळ्या पापपुण्याच्या, नीतिअनीतीच्या, पवित्र-अपवित्रतेच्या संस्कारांचा साज तिच्या मनावर चढवला जातो. यासारख्या आशय-अनुभवांतून निर्माण झालेल्या जाणिवांनी प्रस्तुत कथांची निर्मिती होते.
स्त्रीजीवनातील नाट्य, कारुण्य, संघर्ष, काव्य, अन्याय, उपेक्षा, छळ, वेदना, दुःखे, शोषण, इत्यादी विविध पैलूंवर या कथा चैतन्याचा प्रकाश टाकतात. संवेदना- समृद्ध प्रतिमा, भेदक संवाद, भाषेची अनेकविध भावरूपे, निवेदनाची विविध अंगे, मार्मिक आणि अर्थपूर्ण शब्दयोजना, इत्यादींचे योजन मांडणीत जागोजागी प्रत्ययाला   येते. यांच्यामुळे कथेची अभिव्यक्ती कलासंपन्न होते. जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन कलामूल्ये यांचा उत्कृष्ट मेळ घालणाNया या कथा म्हणूनच वाचकमनावर खोलवर परिणाम करतात. त्याच्या आंतरपटलावर शिल्पासारख्या कोरल्या जातात. स्त्रीवेदनेचा वेद ठरावा, अशा योग्यतेच्या या कथा खूप काही सांगून, सुचवून जातात.

 

评分和评价

1.5
2条评价

作者简介


为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。