CHAKRA TE CHARKHA

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
電子書
176
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

THE MANKIND HAS WITNESSED A SCORES OF THINKERS & PHILOSOPHERS DURING ALL THESE CENTURIES. IN THE GALAXY OF THESE THINKERS, LORD KRISHNA & MAHATMA GANDHI ARE TWO DISTINGUISHED DIFFERENT TYPES OF THINKERS WHO HAVE ACQUIRED A LOT OF FOLLOWERS AND CREATED IMPRESSIONS OF THEIR THINKING ON THE CONTEMPORISE DURING THEIR LIFE TIME. WE CAN QUOTE REMARKABLE OTHER THINKERS, VIZ. JESUS, MOHMMAD, CONFUCIOUS, LAOTSE, BUDDHA, MAHAVIR AND NUMBER OF OTHERS WHO HAVE CONSIDERABLE EFFECTS ON THE MANKIND BECAUSE OF THEIR THOUGHTS BUT IT MUST BE NOTED THAT NONE OF THEM HAVE EFFECTIVE FOLLOWING DURING THEIR LIFE SPAN. LORD KRISHNA AND GANDHI, THEY ARE DISTINGUISHED & UNIQUE TYPE OF PERSONALITIES WHO HAVE COMMANDED DIFFERENT POSITION. DHARMA, TRUTH, NON-VIOLENCE, FEARLESSNESS, ENJOYMENT OF LIFE AND RELENTLESS THEREOF, CELIBACY AND BETTERMENT OF THE MANKIND, ALL THESE ETERNAL ISSUES ARE THOUGHT OF IN EXTREME DEPTH BY LORD KRISHNA AS WELL AS MAHATMA GANDHI. NO ONE CAN SAY THAT THEY WERE SUCCESSFUL TO LEAD THE MANKIND IN THEIR THOUGHTS. HOWEVER THERE IS NO ALTERNATIVE BUT TO CONTEMPLATE THEIR THOUGHTS AND TO AWAIT FOR BETTER RESULT. IN THIS BOOK THE AUTHOR HAS STUDIED IN DEPTH ALL THESE THOUGHTS AND DEEDS OF LORD KRISHNA VIS-Á-VIS MAHATMA GANDHI. AT TIMES THE APPARENT DIFFERENCE BETWEEN THESE TWO TRAITS IS MET AT ONE POINT AND THIS POINT IS VERY INTERESTING. E.G. GANDHI’S NON-VIOLENCE AND KRISHNA’S TEACHING TO ARJUNA TO FIGHT & KILL KAURAVAS IN KURUKSHETRA ALMOST IDENTICAL IN THE TOP OF ITS PHILOSOPHICAL MEANING. IT IS A VERY WELL COMPARATIVE STUDY OF THESE TWO DIGNITARIES OF THE THOUGHTS AND DEEDS.


भ. श्रीकृष्ण व म.गांधी या दोन्ही युगपुरुषांचे जीवन म्हणजे समाजमनाचा निर्लेप आरसाच. न्याय-नीतिला स्वीकारून या दोघांनीही अन्यायाला आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवला. गांधींनी उपोषण, स्वपीडनाचा मार्ग स्वीकारून हृदयपरिवर्तन घडवून आणले व ब्रिटिशांना पळवून लावले. तर श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल, पूतना, नरकासुर इ. अन्याय करण्याऱ्या राक्षसांना मारले व कौरवांशी युद्ध स्वीकारून पांडवांना न्याय दिला. या असामान्य व्यक्तींच्या जीवित ध्येयाचा परीस भारताला गवसला; पण तो न ओळखताच फेकला गेला, ही वस्तुस्थिती. या दोन्ही युगपुरुषांना आयुष्याच्या अखेरी एकाकी-उपेक्षित जीवन वाट्यास आले. कृष्णाचे स्वजन त्याची नजर चुकवून बेभान झाले. मद्यपान, द्यूत, कलह, मारामाऱ्यांनी त्यांनी एकमेकांचा सर्वनाश करवून घेतला. गांधींच्या तत्त्वांना, आदर्शांना जणू चूड लावली गेली. तुरुंगातून सुटल्यावर गांधी शक्तिहीन होऊन पाहात राहिले. कस्तुरबांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांचे ’सत्य’ विद्रूप झाले व ’अहिंसा’ मृत्युपंथाला गेली. ’चक्र ते चरखा’ या पुस्तकातील कृष्ण-गांधींचे विचार आजही उचित ठरतात.

關於作者

DINKAR JOSHI IS A GUJARATI LANGUAGE AUTHOR FROM INDIA. HE HAS WRITTEN MORE THAN 160 BOOKS INCLUDING NOVELS, SHORT STORY COLLECTIONS, ESSAY COLLECTIONS AND COLUMNS.

व्यवसाय - मुंबई येथील देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त. त्यांनी लहान वयात १९५४पासून लेखनास सुरूवात केली व अजून साहित्यसर्जन चालू आहे. आत्तापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. याखेरीज ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे भारतात व संपूर्ण जगातही महत्त्वाचे बदल घडून आले, त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अशा कादंबऱ्यामध्ये महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी, महमदअली जीना, रवीन्द्रनाथ टागोर, गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कादंबऱ्याचा समावेश होतो. गांधीजी व हरिलाल यांच्या संबंधांवर लिहिलेल्या प्रकाशनो पडछायो या कादंबरीचा इंग्रजी नाट्यरूपाने झालेला अनुवाद न्यूयॉर्कमध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या गांधी, श्याम बेनेगलच्या मेकिंग ऑफ महात्मा बरोबर दाखवला गेला व तीनही लेखक–दिग्दर्शकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळी, ओरिया व तामिळ तसेच इंग्रजी व जर्मन अनुवाद झाले आहेत. एकाच वेळी ११ पुस्तके सहा भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाबद्दल त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. गुजराती साहित्य परिषद, गुजरात राज्य साहित्य अकादमी इ. सारख्या अनेक साहित्यिक संस्थांकडून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांनी भांडारकर ओरिएन्टल इन्स्टिट्यूटच्या महाभारताच्या संशोधित मूळ लेखनाचे गुजराती अनुवादाचे संपादन करण्याचे कामही पार पाडले आहे. या ग्रंथाच्या एकूण वीस पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.

A KEEN TRANSLATOR FOR MEHTA PUBLISHING HOUSE WHO WAS BORN AND BOUGHT UP IN BARODA, GUJARAT IS A B.A. (FIRST CLASS HOLDER) IN PSYCHOLOGY. SHE HAS WRITTEN MANY ARTICLES WHICH ARE PUBLISHED IN NEWSAPERS LIKE GAVAKARI, LOKSATTA AND SAKAL. SHE WAS INCHARGE OF WEEKLY COLUMN ‘MARATHI JAGAT DESH-VIDESH’ IN LOKSATTA FOR A YEAR. SHE HAS BEEN TRANSLATING BOOKS AND NOVELS SINCE 1994. HER TRANSLATION JOURNEY HOLD MANY PRESTIGIOUS NAMES LIKE ROZA DOBSAN, NIRNAY ANI JABABADARI , MAHABHARATATEEL MATRUVANDANA, MAHABHARATATEEL PITRUVANDANA ETC.


सुषमा शाळिग्राम यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. सिंगापूर, क्वालालंपूर आणि बँकॉक येथे त्यांचे दहा वर्षे वास्तव्य होते. १९९९पासून त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. प्रथितयश वर्तमानपत्रांत तसेच विविध नियतकालिके आणि दिवाळी अंक यात त्यांचे ललित लेख, मुलाखती, कथा, अनुवादित कथा असे साहित्य प्रकाशित झाले आहे. २००२ सालापासून त्या हिंदी आणि गुजरातीतून सातत्याने अनुवाद करत आहेत. ‘महाभारतातील मातृवंदना’, ‘महाभारतातील पितृवंदना’, ‘चक्र ते चरखा’ ‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम’, ‘चला जाणून घेऊया-गुडघेदुखी’, ‘अतरापी’ ही त्यांची अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणखी काही अनुवादित कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. गुजराती साहित्यविश्वातील प्रमुख आणि लोकप्रिय कथाकारांच्या कित्येक कथांचेही त्यांनी अनुवाद केले आहेत.

A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House to become the leaders in Marathi publishing in India today.


The success of Mehta Publishing House can be entirely credited to its competent management team. Incorporated under the guidance of Mr. Anil Mehta in 1976, Mehta Publishing House started with the publication of its first Marathi book titled ‘Malayvarchi Maina’, a collection of short stories authored by Anand Yadav. Today, the company has grown manifold and has managed to achieve various milestones. The reins are now in the very capable hands of Mr. Sunil Mehta, the current CEO of Mehta Publishing House, who is effortlessly amalgamating traditional core values with modern technological advancements in the publication industry. Mr. Mehta’s effort has helped Mehta Publishing House to create its own niche in the Marathi publishing industry.


With more than 150 new titles and 300 reprints being published every year, Mehta Publishing House has made its presence felt in nearly all genres & sub-categories of books with a dynamic backlist of over 4500 titles. We have the most prominent Marathi writers and bestselling books under our umbrella. So much so that with increased demand, the publishing house was induced to print and release translated versions of the same in many other Indian languages too including Hindi, Gujarati, Bengali, Kannada and several others. Not just limited to books, we are also the world’s first publishing house and one-of-a-kind to come up with authentic and original DRM enabled Marathi e-Books. After dominating the Marathi literature scene for several years, Mehta Publishing House has spread its wings by venturing into publishing of English books primarily to be able to reach more readers and spread the joy of reading.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。