CHATURBHUJ

· MEHTA PUBLISHING HOUSE
३.८
५ परीक्षण
ई-पुस्तक
128
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

A very sweet misunderstanding; marriage takes away all the problems. The word Chaturbhuj means getting married, joining hands in hands. Marriage does not end all the problems, on the contrary, it starts the problems. After marriage, we come to realise the true colours of life. The big dramas of real life, the terrible changes of circumstances, the physical and mental ups and downs, and the waves of happiness; all this revolves around just one word, marriage.  

’दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या...हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं...भावनिक, मानसिक आंदोलनं...आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ’लग्न’ या शब्दाभोवती! ’चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर,’चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना,’अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ’बलिदान’ मधील नियतीच्या फेर्यात  अडकलेली बायको...आपल्याच आजूबाजूची ही पात्रंखास ’वपु’ शैलीतून अवतरलेली...त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
५ परीक्षणे

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.