CHAUGHIJANI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
23 件のレビュー
電子書籍
584
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

मुग्ध शैशवातली कोवळी सुखदु:ख .......लुइसा मे अलकॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची "लिटल् वुईमेन'' ही कादंबरी अठराशे अडुसष्ट साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. "लिटल् वुईमेन'' ही अमेरिकेतल्या "मार्च'' कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि अँमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते... 

`Little Women` was published first in the year 1868, it was written by the famous American author Louisa May Alcott. It was a best seller. It was translated in many languages. Hollywood used the theme for two of its movies. `Little Women` is the story of the March family; especially of the four sisters namely Meg, Jyo, Beth, and Amy, in America. These characters are based on the original author`s real sisters. This story is very touchy and magnificent. We get involved in it with the other characters, the old, handsome neighbour Lawrence and his equally handsome and loving grandson Lorry. These March sisters are totally different from each other. But they love each other truly. They are very much fond of each other. This novel is become readable because of the natural aspects of a family; while reading we come across with the hopes, ambitions, happiness, sadness, their plans for future, the humour in their life, the touching and melting moments in their life; everything makes the story very common, as if it is happening in our lives, as if someone is revealing our family life. This closeness involves us more and more in the lives of March Sisters and this simplicity is the secret of the success of this novel.                                                          

評価とレビュー

4.3
23 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。