CHAVADI

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
128
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

  Chawadi and Awaz are the periodicals written in this period and they have two separate compartments. Even though the latter is different, the social commitment form will always be seen in both the parts. People in the village should see that they should talk straight and they should not go under any pressure. After all, as a man gets in the middle class, all his intentions are narrowed like a turtle. Awake joke (the words of humor seem insignificant) to be ridiculous. Many of these feel upset It is also a reminder that how much society is in your society.
‘चावडी’ आणि ‘जागल्या’ हे वेळोवेळी केलेले स्तंभलेखन असून ते सरळ दोन कप्पे आहेत. तोंडवळा भिन्न असला, तरी सामाजिक बांधिलकीचे सूत्र दोन्ही भागांत कायम दिसेल. जागल्या’चा तोंडवळा हा तसा गावरानी ढंगातला. लेखकाच्या लहानपणापासून हा जागल्या त्यांच्या मनात दडून बसलेला आहे.  मनात येईल ते सरळ बोलावे, कुणाच्याही दबावाखाली वावरू नये, अशी माणसे त्यांनी खेड्यात पाहिलेली. पुढे माणूस जसा मध्यम वर्गात येत जातो, तसे त्याच्या सर्वच वृत्ती कासवाच्या अवयवासारख्या आकुंचित होतात. जागल्याचा विनोद (विनोद शब्द अपुरा वाटतो) उपहास म्हणायला हवा. हा अनेकांना बोचरा वाटतो. आपले समाजमन किती बंदिस्त आहे, याचीही प्रचीती येत जाते.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.