DANGEROUS MINDS

· MEHTA PUBLISHING HOUSE
Електронна книга
220
Страници
Оценките и отзивите не са потвърдени  Научете повече

Всичко за тази електронна книга

In 'Dangerous Minds' we can see what the 'knock of the terrorist world' is like. Perverted and selfish tendencies compel the youth to commit treason. Terrorism is fed by the misconceptions of 'Jannat and Jihad'. Our soldiers are doing a great job of covering up this handful of 'terrorist worlds' forever. For this, everyone in the country needs to be vigilant by keeping their contribution, discipline and behavior good, this is what 'Dangerous Minds' is telling us.

‘दहशतवादी दुनियेची दस्तक’ कशी असते, हे आपल्याला ‘डेंजरस माइंड्स’ मधून दिसून येते. विकृत व स्वार्थी प्रवृत्ती देशद्रोह करण्यास तरुणांना भाग पाडतात. ‘जन्नत आणि जिहाद’ च्या गैरसमजांतूनच दहशतवाद पोसला जातोय. या मूठभर ‘दहशती जगताला’ कायमची वेसण घालण्याचे महानकार्य आपले सैनिक करत आहेतच. यासाठी देशातल्या प्रत्येकाने आपले योगदान, शिस्त, वर्तन चांगले ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे, हेच ‘डेंजरस माइंड्स’ आपल्याला सांगत आहे.   

За автора

S. Hussain Zaidi is India's leading crime writer. He is the author of the bestselling books Dongri to Dubai: Six Decades of Mumbai Mafia, Mafia Queens of Mumbai, Black Friday and My Name is Abu Salem. He has worked as a terrorism, crime and investigative reporter for Asian Age, Mumbai Mirror, Mid-Day and Indian Express for many years. He was the co-producer of HBO's Terror in Mumbai, a film based on the 26/11 Mumbai terror attacks. He lives in Mumbai with his family

Known as a police officer by day and a writer by night, Brijesh Singh is a multifaceted personality. He started working as an engineer before joining the prestigious Mumbai Police Force. Now he is in Cyber Branch of Mumbai Police Force and also has charge of Public Relations Department of Maharashtra Government. His favorite subjects for reading are philosophy and Indian history and he is fond of Indian classical music and western classical music. Besides this, he likes to entertain his wife and two lackeys, friends and their cat by experimenting in the kitchen. His first novel - Quantum Siege was published by Penguin Books in 2014.

एस. हुसैन झैदी हे भारतातले आघाडीचे गुन्हेगारी विश्वाविषयी लिहिणारे लेखक आहेत. डोंगरी टू दुबई : सिक्स डेकेड्स आॅफ मुंबई माफिया, माफिया क्विन्स आॅफ मुंबई, ब्लॅक फ्रायडे आणि माय नेम इज अबू सालेम या बेस्टसेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. दहशतवाद, गुन्हे आणि शोध पत्रकार म्हणून अनेक वर्षं ते एशियन एज, मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी कार्य़रत होते. HBO ने प्रदर्शित केलेल्या टेरर इन मुंबई या 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांवर आधारित चित्रपटाचे ते सह निर्माता होते. ते मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात

दिवसा पोलीस अधिकारी आणि रात्री लेखक अशी आेळख असणारे ब्रिजेश सिंग हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रतिष्ठेच्या मुंबई पोलिस दलामध्ये रुजू होण्याआधी त्यांनी इंजिनियर म्हणून काम करायला सुरुवात केली. आता ते मुंबई पोलिस दलाच्या सायबर शाखेत असून सोबतच त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारच्या जनसंपर्क विभागाचाही पदभार आहे. तत्त्वज्ञान आणि भारतीय इतिहास हे वाचनासाठी त्यांच्या आवडीचे विषय असून भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न क्लासिकल संगीताची त्यांनी आवड आहे. यासोबतच स्वयंपाकघरामध्ये नवनवीन प्रयोग करून बायको आणि दोन लेकी, मित्रमंडळी आणि त्यांच्या मांजरीला खिलवण्याची त्यांना आवड आहे. त्यांची पहिली कादंबरी - क्वांटम सीज 2014 मध्ये पेंग्विन बुक्सने प्रकाशित केली आहे.

After starting career with print journalism in 2005, she explored the broadcast medium. She had started working as a reporter, went on to become a news anchor and became a Senior Editor - Producer at IBN Lokmat (Now News18 Lokmat) news channel. She had produced and anchored non-fiction shows and News Bulletins.

पत्रकार. गेली १५ वर्षं वर्तमानपत्रं, न्यूज चॅनल आणि डिजीटल मीडियामध्ये कार्यरत.‘सकाळ’ या वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून २ वर्षं काम केल्यानंतर त्यांनी आयबीएन लोकमत (आता न्यूज१८ लोकमत) मध्ये अँकर - प्रोड्यूसर म्हणून काम केलं. `टेक गुरू' या मराठीतल्या पहिल्या टेक शोची निर्मिती आणि अँकिंरगची जबाबदारी सांभाळली. या शोला `सर्वोत्कृष्ट युवा कार्यक्रमाचा' मटा सन्मान पुरस्कार मिळाला. लेह - लडाखमध्ये २०१० ला झालेल्या ढगफुटीनंतर तिथे जाऊन वार्तांकन केलं. यावर तयार केलेल्या `आभाळ पेलताना' या डॉक्युमेंटरीला न्यूज टेलिव्हिजन अवॉर्डने गौरवण्यात आलं.याशिवाय विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी सबटायटिंलगचं काम ही केलेलं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊससाठी `द तालिबान क्रिकेट क्लब' या कादंबरीचा अनुवाद केलाय. सध्या बीबीसी मराठीमध्ये कार्यरत.

Оценете тази електронна книга

Кажете ни какво мислите.

Информация за четенето

Смартфони и таблети
Инсталирайте приложението Google Play Книги за Android и iPad/iPhone. То автоматично се синхронизира с профила ви и ви позволява да четете онлайн или офлайн, където и да сте.
Лаптопи и компютри
Можете да слушате закупените от Google Play аудиокниги посредством уеб браузъра на компютъра си.
Електронни четци и други устройства
За да четете на устройства с електронно мастило, като например електронните четци от Kobo, трябва да изтеглите файл и да го прехвърлите на устройството си. Изпълнете подробните инструкции в Помощния център, за да прехвърлите файловете в поддържаните електронни четци.