DHAN APURE

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
80
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

The whole world is an ocean. Each one of us holds a net in his hands, and it has to be cast while maintaining ones balance on the undulating waves. The cautious ones do not venture much beyond the shore to cast their nets. With the shore constantly in sight, they are satisfied with the small fry they are able to catch; but some of us are more daring. They dream big. They enter deeper waters, braving and fighting the strong winds. They strike gold. One cannot scale the peak of wealth through stolen money; rather it is the cause of ones downfall. Pray, do not run after such ill-gotten, decadent wealth. It will destroy you completely. The sad saga of youth going after quick money Dhan Apure.
"सारं जग हाच एक समुद्र आहे. प्रत्येकाच्या हातात जाळं आहे. तरंगत्या लाटेवर तोल सावरत जाळं फेकावं लागतं. फार सावधगिरी बाळगणारे किना-यालगतच जाळी टाकतात. सदैव दिसणारा किनारा आणि चिमुकल्या जाळ्यांत गावणा-या चिंगळ्या यावरच त्यांची तृप्ती होते; पण काही धीराचे असतात. त्यांचं स्वप्न मोठं असतं. उधाण वाNयाशी खेळत भर समुद्रात ते जातात, वादळ वा-याशी झुंजतात. त्यांना सोन्याच्या मोलाचे मासे सापडतात.......चो-यामा-या करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील....झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणा-या तरुणाईची कैफियत... धन अपुरे!"

लेखकाविषयी


या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.