सक्सेस मासिकाचे भूतपूर्व प्रकाशक असलेले हार्डी हे अत्यंत ख्यातकीर्त लेखक, व्याख्याते आणि सल्लागार आहेत. कमीत कमी वेळात अधिकाधिक यश कसे प्राप्त करावे, याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक म्हणून ते सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या पुस्तकांनी जागतिक विक्रीचे विक्रम मोडले असून, त्यांचे द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक सध्या लोकप्रिय ठरले आहे.