डॉ. जोसेफ मर्फी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक आणि व्याख्याते होते. त्यांनी सातत्यानं अनेक पौर्वात्य धर्मांचा अभ्यास केला. अनेक वर्षं भारतात राहून सखोल संशोधन केलं. ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ हे डॉ. मर्फींचं सर्व काळातलं बेस्टसेलर पुस्तक आहे.