GABHULALELYA CHANDRABANAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.5
2則評論
電子書
316
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

GABHULLELYA CHANDRABANAAT

(In the grove of overrippened tamarind trees, where the moon rises)

 

Tamasha, the traditional Marathi folk theatre was standing on four major pillars- drama, erotic sensual lavani songs and traditional rhythmic music played on percussional instruments like dholki.

 

Along with such social and historical dramas played in the Tamasha mobile theatres in the jamboree of village fairs, the galaxy of many great actors and female artists had also created their own significant lore.

 

Vishwas Patil has interwoven his new novel on that backdrop of mobile Tamasha troops’ heritage and culture.

 

Here, protagonists are Bakerao, who is a great singer, musician and a prolific actor. Beautiful Rangakali is the creator of her own nebula of songs, dances and acting.

 

This is a painful love story between Bakerao and Rangakali’s passion and attraction towards each other’s legendary artistic virtues. Their seperation is unavoidable but their reunion is enchanting, and finally, that purest love marches towards the cobwebs of destiny.

 

A powerful novel written by today’s major Indian novelist on the backdrop of folk songs, drama and culture, will surely enamor the readers and will take them through an entirely new, unknown and captivating world.



बाकेराव आणि गगनरावचा नामवंत फड...बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत...त्याच्या जीवनात चाळिसाव्या वर्षी रंगकली नावाची सोळा-सतरा वर्षाची कलावती येते...दोघं एकमेकांच्या कलेवर लुब्ध होतात...विवाहाच्या बंधनात अडकतात...दोघांचंही कलाजीवन बहरतं...पण एका मोहाच्या क्षणी रंगकलीचा पाय घसरतो...बाकेराव तिचा तिरस्कार करायला लागतो...रंगकली गर्भवती असताना फड सोडून निघून जाते...बाकेराव-गगनरावचा वाद विकोपाला जाऊन फड मोडतो...पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ वाचायलाच हवं...तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण

評分和評論

4.5
2則評論

關於作者

विश्वास पाटील

 

श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

त्यांच्या कादंबऱ्यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’ आणि ‘महानायक’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अ‍ॅमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ (A Dirge for the Dammed) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे.

त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अ‍ॅवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत.

पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी, अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिकांनी जाहीरपणे केला आहे.

राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. तसेच आपल्या कार्यकाळात पुणे येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर येथील जागेची निश्चिती केली.

मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिवल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.  

 


為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。