ठणठणपूरच्या चक्रमादित्य महाराजांकडे एक गानसेन नावाचा गवई येतो. त्याच्या अदाकारीवर महाराज फिदा होतात. गवयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून एक अचाट आदेश आपल्या प्रजेला लागू करतात. त्यामुळे होणाऱ्या गंमती अनुभवा "गाणारा मुलुख'' या नाटिकेमये.
Ilukirjandus ja kirjandus