GONDAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
112
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

गोंदण’ हा शान्ताबार्इंचा तिसरा कवितासंग्रह. आधीच्या कवितांतून व्यक्त होणारी ज्येष्ठांच्या अनुकरणाची प्रवृत्ती, शैलीतली सांकेतिकता, शब्दांचा सोस या गोष्टींचा ‘गोंदण’ मधील कवितांत क्वचितच आढळ होतो. इथे कवयित्री आपल्या अनुभवविश्वाचा अधिक खोलवर शोध घेत आहे आणि त्या अनुभवांचे केवळ वर्णन करण्याऐवजी त्यांचा प्रत्यय वाचकांना देण्याची धडपड करत आहे असे जाणवते. त्याबरोबर छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध कवितांच्या जोडीला अनेक कवितांतून मुक्तछंद िंकवा मुक्त रचना यांचा वापर इथे प्रथमच केलेला दिसतो. उपमा-रूपकांऐवजी प्रतिमांची योजना जाणीवपूर्वक केली जात आहे, असेही प्रत्ययाला येते. तरीही जुन्या कवितेशी असलेले आपले अनुबंध शान्ताबाई अद्याप जपत आहेत. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते ‘गोंदण’ मध्ये आहेत. ही सुनीते ‘गोंदण’चे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

Poetry collection by Renown marathi Poet 'Shanta Shelke'. These poems nicely describes emotions of women and her bonding towards family and society.

著者について


この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。