GULZAR PATKATHA

·
· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
1316
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 Gulzar Sahab directed his first film Mere Apne in 1971. The film was a remake of Tapan Sinha's Bengali film Apanjan (1969). From there Gulzar Sahab’s journey as a director begun. He had 19 fascinating films on his name which are penned & directed by himself. These films are those masterpieces of the Bollywood which sets new trends of emotional cinema. These films are not only drama on the screen but they are  literary masterpieces too. One can lost himself in the mesmerizing script of Gulzar. ‘Gulzar Patkatha’ is a combo of such 19 scripts. This includes Mere Apne, Parichay, Koshish, Achanak, Aandhi,Kitab,Khushaboo,Meera,Masoom,Mausam,Angoor,Libas,Lekin,Hututu, Maachis,Izazat,New Delhi Times,Namkin & Kinara. These scripts tells stories of human relationships entangled in social issues. They talks about purity of emotions & love affected by politics.
Libaas is a story of extra-marital affair of an urban couple. Mausam pictures a story of a father who tries to improve the life of his prostitute-son. In Maachis, a young Punjabi boy engages in terrorism to fight a bad situation only to realise its temporary nature. Hu Tu Tu dealt with corruption in India and how a man decides to fight it. Koshish based on the struggle faced by deaf-dumb couple & Achanak based on 1958 murder case KM Nanavati v State of Maharashtra whereas script like  Angoor is based on Shakespeare's play The Comedy of Errors.  

गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून 19 पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. यात मेरे अपने, परिचय,  कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यू देहली टाईम्स, नमकिन आणि किनारासारख्या पटकथांचा समावेश आहे. सामाजिकतेच्या चक्रात बाधित होणाऱ्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब या कथांमध्ये उतरतं. भावनांमधला सच्चेपणा आणि राजकारणानं ग्रासणारं प्रेम यात भेटतं.
लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते. तर मासूममध्ये अशाच प्रकारच्या संबंधांमुळं होरपळलेल्या चिमुरड्यांचं भावविश्व दिसतं. माचिसमध्ये दहशतवादाशी लढा देणारा पंजाबी तरुण भेटतो, तर हुतूतूमध्ये देशाला ओरबाडणाऱ्या भ्रष्टाचाराचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. मुकबधिरांचा संवादासाठीचा कोशिशमधला संघर्ष डोळ्यात अंजन घालतो तर शेक्सपिअरच्या द कॅमेडी आफ एरर्सवर आधारलेला अंगूर निर्मळ विनोदाची यथेच्छ अनुभूती देतो.

評分和評論

5.0
1 則評論

關於作者

Nothing provided

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。