गॅरी केलर हे बांधकाम क्षेत्रातील यशस्वी व्यवस्थापक असून ते ख्यातकीर्त प्रशिक्षकही आहेत. त्यांनी आजवर अनेकांना यशस्वी विक्री, योग्य निर्णय घेण्याची कला, प्रभावी नेतृत्व अशा अनेक विषयांवर प्रशिक्षण दिले आहे.
जे पापासॅन हे ख्यातनाम संपादक असून ते यशस्वी लेखकही आहेत.