Aarth Marathi E-Diwali Edition 2018 - Diwali Magazine: अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१८

·
· Abhishek Thamke
4.1
24 reviews
Ebook
121
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

 सर्वप्रथम आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

‘उठा उठा दिवाळी आली... मोती स्नानाची वेळ झाली.’ साधारणतः ही जाहिरात टीव्हीवर झळकायला लागली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेध लागतात ते दिवाळीचे, त्यातच लहान मुलांना जसे फटाक्यांचे आणि गोड धोड फराळाचे वेध लागतात त्याचप्रमाणे रसिक वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकाचे.

रसिक वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादामुळे दिवाळी अंक आपल्या ७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रसिक वाचकांना नवनवीन लेख, कविता, चारोळ्यांची पर्वणी देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकरूपी दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्याची मज्जा ही जरी वेगळी असली तरीही, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वाचक प्रेक्षकांना मोबाईल मधील इंटरनेटचा वापर करून कुठेही दिवाळी अंक वाचता यावा आणि त्यांना त्या वाचनातून आनंद मिळावा या एकमेव हेतूने सादर केलेला हा दिवाळी अंक बघता बघता वाचकांनी उचलून धरला आणि नव-नवीन लेखकांनीही आम्हाला नेहमीच साथ दिली ती त्यांच्या लेखांच्या आणि कवितांच्या रुपात. तसेच साहित्य क्षेत्रात मुरलेल्या दिग्गज लेखकांनीही आम्हांला त्यांच्या साहित्याच्या रुपात आशीर्वाद दिले. या सर्वांमुळे जमून आला हा दिवाळी अंक, आणि बघता बघता या दिवाळी अंकाने आपली ६ वर्षे पूर्ण केली. याचे आभार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या सर्वांचेच. 

याही वर्षी दिग्गज आणि नव्याने ओळख होत असलेल्या लेखकांच्या साहित्यांची मेजवानी आम्ही रसिक वाचकांसाठी सादर करीत आहोत. या मेजवानीचा तुम्ही आस्वाद घ्याल ही आशा...

ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख समाधानाची आणि  भरभराटीची जाओ आणि तुमचे आमच्यावरचे प्रेम हे उत्तरोत्तर असेच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Ratings and reviews

4.1
24 reviews
Vidya Jain
November 22, 2020
वाचनीय लेख दिवाळी अंक खूप वर्षांनंतर वाचला . e book मुळे शक्य झाले खूप खूप आभार
3 people found this review helpful
Did you find this helpful?
sriram manedeshmukh
December 20, 2021
Superb Diwali edition.
Did you find this helpful?
Ravi Sankpal
September 7, 2019
Nice stories and good presentations
1 person found this review helpful
Did you find this helpful?

About the author

लेख / कविता सादर करणारे साहित्यीक:मनोहर महादेव भोसले, प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य, भरत उपासनी, आशिष अरुण कर्ले,डॉ. व्यंकटेश जंबगी, शैलेंद्र बेंडाळे, अभिषेक ठमके, संजय उपासनी, मयूर बाळकृष्ण बागुल, राज धुदाट, निमिष सोनार, सिद्धेश देवधर, नवनीत सोनार, नागेश सू. शेवाळकर, मेधा कानिटकर, डॉ.ऋतुजा विजय वेळासकर, आनंदा तुकाराम बरगुले, स्वप्ना अमृतकर, प्रिया प्रकाश निकुम, गणेश पावले, अजित विष्णू उमराटकर, सुरेश राऊत, उषा सोनार, मनीषा पिंटू वराळे, संतोष बोंगाळे, पुजिता उपासनी, सुरेश पुरोहित, आबासाहेब मारूती सूर्यवंशी, शार्दुली आचार्य

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.