HILLARY CLINTON

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.7
3則評論
電子書
184
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

WIDELY TIPPED TO BECOME THE FIRST WOMAN PRESIDENT AND 45TH PRESIDENT OF THE UNITED STATES OF AMERICA (USA) OVERALL, HILLARY CLINTON LOST TO DONALD TRUMP IN A RACE THAT SHOCKED THE ENTIRE WORLD. HILLARY WAS THE FIRST LADY OF THE UNITED STATES FROM 1993 TO 2001 WHEN HER HUSBAND BILL WAS THE PRESIDENT. SHE HAS WORKED AS SENATOR FROM NEW YORK FOR 8 YEARS AND SECRETARY OF STATE (EQUIVALENT TO FOR 4 YEARS). HILLARY HAS MADE HER OWN LIFE BY STRUGGLING ALL THE WAY THROUGH AND HAS TASTED BOTH SUCCESS AND FAILURE. HER OWN LIFE AND HER MARRIED LIFE WITH BILL CLINTON, BOTH HAVE BEEN VERY EVENTFUL AND CONTROVERSIAL. THIS BIOGRAPHY SKETCHES HER STUNNING LIFE STORY.

 `हिलरी क्लिंटन' ही आहे हिलरीची संघर्षगाथा, तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनची पत्नी.... सिनेटर पद आणि परराष्ट्र मंत्री पदासह विविध पदे भूषवलेली... विविध पुरस्कार लाभलेली... दोनदा राष्ट्रपती पदाची उमेदवार ठरलेली... मुलगी, पत्नी, आई आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत:ला सिद्ध करू पाहणारी एक स्त्री ही प्रत्येक भूमिका मनापासून जगणाऱ्या हिलरीचा प्रेरणादायक जीवनप्रवास.

評分和評論

3.7
3則評論

關於作者

Atul Kahate is a Graduate in Statistics & has done his MBA. He has worked for in 18 years in Information Technology industry where he has handled various responsibilities at Syntel, American Express, Deutsche Bank, L&T Infotech and Oracle Financial Services. He has various bestselling Marathi books to his credit on various topics such as History, Economics, Medicine, International Politics, Science, Technology, Biography, and Cricket. He has received various awards for his contribution in writing. He is also a regular contributor to Marathi newspapers and TV channels.

अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संगणक क्षेत्रातल्या विद्याथ्र्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。