HRIDAYVIKAR NIVARAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
272
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

हृदयविकार कमी करण्यासाठी अनुभवसिद्ध उपक्रमाची उपयुक्त माहिती.

! हार्ट अटॅक– हृदयझटका म्हणजे यमदूतानं दारावर केलेली टकटक्, अशी समजूत आजपर्यंत होती; आणि ती फारशी चुकीचीही नव्हती. वेगवेगळ्या दुखण्यांनी किंवा आजारांनी दरवर्षी घडणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये हृदयविकारानं मृत्यू पावणाऱ्यां ची संख्या सर्वांत जास्त असते. पण आता या यमदूताला दारातच थोपवणं, एवढंच नव्हे, तर चार पावलं मागं पाठवणंही शक्य आहे, असं सांगणारं हे पुस्तक आहे. हृदयविकार कमी करण्यासाठी काय करावं, हृदयरुग्णांची जीवनशैली कशी असावी, हे तर यात आहेच, त्याच्या जोडीला हृदयाला पथ्यकर अशा अनेक पाककृतीही दिलेल्या आहेत. हृदयविकार कमी होऊ शकतो, हे प्रथम अमेरिकन हृदयतज्ज्ञ डॉ.डीन र्ऑिनश यांनी प्रयोगांनी सिद्ध केलं. त्यांच्या कार्यक्रमाशी मिळताजुळता पण भारतीय परिस्थितीत उपयुक्त ठरणारा उपक्रम पुण्यात डॉ. जगदीश हिरेमठ चालवत आहेत. अनेक हृदयरुग्णांनी त्यांच्या या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे. या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यक्रमाची माहिती पुस्तकात आहे. 

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.