JINNAH

· MEHTA PUBLISHING HOUSE
2.2
8則評論
電子書
584
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 

1906 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स! एवढेच आपल्याला ठाऊक आहे.

परंतु याखेरीज असलेला 90 टक्के इतिहास हा श्री. जसवंत सिंग यांनी

संशोधन करून बाहेर काढला.

जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले.

पाच वर्षे 30 माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे 5000 संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे.

’’खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल.

जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल घडवली व 6000 हिंदूंची कत्तल करवली.

’हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना, शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले.

आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांच्या भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा 1200 वर्षांनी, दाहीर राजाचा पराभव, जिना नावाच्या महंमद कासिम याने केला.

अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.

評分和評論

2.2
8則評論

關於作者

 

Lord Mountbatten: I tried every trick I could play... to shake Jinnah`s resolve .Nothing would move him from his consuming determination to realise the dream of Pakistan...The date I chose (for Independence) came out of the blue. I was determined to show I was master of the whole event. Jaswant Singh has come a long way from his home in the desert districts of Rajasthan. Commissioned in the Indian Army when barely nineteen, he went through two wars whilst in service (1962 and 1965) before resigning his commission to pursue a political career. He has served seven terms in Parliament, and, in the BJP-led governments of 1996 and 1998-2004, held charge of six ministries of the Government of India, including External Affairs, Defence and Finance. Regarded as an authority on Indian foreign policy and national security, Jaswant Singh is among the most respected names in the country`s public life, and in the world of diplomacy. He is deservedly given credit for dexterously steering India out of the turbulent diplomatic seas encountered in the aftermath of the nuclear tests.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。