KANCHANKAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.8
12条评价
电子书
120
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

साहित्याला ‘कांचनाचं’ म्हणजे सोन्याचं मोल देणार्या शिवाजी सावंत (‘मृत्युंजय’कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच- खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छत्रपती शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आचार्य अत्रे, अण्णा (ग. दि. मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई  यांचे त्यांना लाभले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरवी दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंझार व   लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषतः ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!’ व ‘एकतरी ओवी अनुभवावी!’ असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्यसोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे ‘कांचनकण’ अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल!  

`Kanchan` in Marathi means gold.  This collection is named so as it consists of many gold moments woven together in the artistic style by Shivaji Sawant. He touches very gently the tenderest and peculiar moments of the lives of Chaatrapati Shivaji Maharaj and first Bajirao Peshwa.  He is also blessed by some of the prominent Maharashtrians like Acharya Atre, Anna alias G.D.Madgulkar and the great musician Vasant Desai. Somewhere the author has succeeded in bringing forth the life-style of the people`s man, Bhai Manohar Kotwal, who gave a new dimension to the fight of the dock workers. The articles based on Dnyaneshwar are the most salient feature of this collection.  One must enjoy them in a peaceful surrounding. The readers will surely be tempted to store these golden moments in their treasury.

评分和评价

4.8
12条评价

作者简介


为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。