KARNAPISHACHCHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
리뷰 2개
eBook
276
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

This is a series of stories based on the idea that the police force and the scientist work together to investigate the crimes. Each story is different, each has a different set up, yet all the stories are related to Amritrao and Kaushik. The salient feature of these stories is the solutions for all the puzzles with the help of science and technology. All the stories succeed in creating a suspense, the crimes resulting into some tension, doubt, the sceptical environment that comes along with it, each making us think 'what next?' Even though serious by nature these stories have a wonderful blend of humour when Amritrao and Kaushik are around. These two though are Dr. Bal Phondke's creation and are basically police, they are shown to be very sensitive in nature, no wonder the readers find them close too.                                                                         पोलीस आणि वैज्ञानिक यांनी एकमेकांच्या सहकार्यातून लावलेला गुन्ह्यांचा शोध ही मध्यवर्ती कल्पना मनात ठेवून लिहिलेली मालिका म्हणजेच हा कथासंग्रह. प्रत्येक कथा वेगळी, तिचं सूत्र वेगळं; तरीही या सर्व कथांना जोडणारा समान दुवा म्हणजे अमृतराव आणि कौशिक.‘वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे उलगडत जाणारी कोडी’ हे या कथांचे खास वैशिष्ट्य! कथेत घडणारे गुन्हे, खून, त्यामुळे निर्माण होणारे गूढ, रहस्यमय वातावरण यातून पुढे काय होणार? ही उत्कंठा तगवून ठेवण्यात सर्वच कथा यशस्वी ठरतात. गंभीर विषय असूनदेखील कौशिक आणि अमृतरावांची मिष्कील जुगलबंदी चांगलीच रंगते. डॉ. बाळ फोंडके यांचे हे मानसपुत्र केवळ पोलीस न ठरता दोन संवेदनाशील व्याqक्तमत्त्वे म्हणूनही वाचकाला जवळची वाटू लागतात, हे या कथासंग्रहाचे खरे यश!

평점 및 리뷰

4.0
리뷰 2개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.