KAVITA SMARANATALYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
2条评价
电子书
176
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्या-नव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाNया रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील,  यात शंका नाही....

A few years ago, Shantabai was running a column 'kavita smaranatlya' through the magazine 'Antarnaad'. In this, she was presenting the poems which were her favourite, which she had liked very much, which she had remembered very well.  While doing so, the original poem was given with Shantabai's review about it. There were 25 such reviews by her in the magazine. This book presents them all together for the convenience of the readers. We all are aware of the poetess Shantabai. Her study and research of all the poems, new or old, her love for poetry, her choice everything itself is exclusive. She reads other's poem with an open mind. She grasps the beauty without any prejudice.  Her reviews about the poems she liked the best thus become master pieces. This book will satisfy the hunger of the readers as well as the students studying the poetry format in detail.


评分和评价

5.0
2条评价

作者简介

 

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。